तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

मालेवाडा येथे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्वछता अभियान | Batmi Express

Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Kurkheda News,मालेवाडा,Malewada,kurkheda,

एजाज पठाण, मालेवाडा
 - आज ग्रामपंचायत मालेवाडा यांच्या तर्फे गावात ग्रामस्वछता करण्यात आली.  अभियान राबवित असताना ग्रामपंचायत सचिव साहेब, जिल्हा परिषद सदस्य मा. कुमरे मॅडम. सरपंच पेंदाम मॅडम. आनंद जी बोगा उप सरपंच बोगा साहेब. मांडारकर मॅडम. जयमाला ठालाल मॅडम. प्रिया सयाम. सयाम मॅडम. ग्रामपंचायत सदस्य वानस्कर मॅडम. बनसोड मॅडम. चित्रकला उइके मॅडम. आणि गावातील समस्त जनते ना गावात रॅली काडून संपूर्ण केरकचरा साफ करण्यात मदत केली.

Eijaz Pathan, Malewada - Gram Panchayat Malewada conducted village cleanliness today. While carrying out the campaign, Gram Panchayat Secretary, Zilla Parishad Member Hon. Kumre madam. Sarpanch Pendam Madam. Anand Ji Boga Deputy Sarpanch Boga Saheb. Mandarkar Madam. Jaimala Thalal Madam. Dear Syam. Siam madam. Gram Panchayat Member Vanskar Madam. Bansod madam. Painting Uike Madam. And all the people of the village took out a rally in the village and helped to clear the entire garbage.


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.