आंबेशिवनी :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दिनांक 26 डिसेंबर रोजी मौजा आंबेटोला येथील महिला आपल्या शेतामध्ये काम करत असतांना लगतच्या जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून जखमी केले. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव मंगला प्रभाकर कोहपरे वय 50 वर्ष राहणार आंबेटोला असे असुन जखमी महिलेला पुढिल उपचार करण्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.सदर महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.
वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी | Batmi Express
आंबेशिवनी :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज दिनांक 26 डिसेंबर रोजी मौजा आंबेटोला येथील महिला आपल्या शेतामध्ये काम करत असतांना लगतच्या जंगलामध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक महिलेवर हल्ला करून जखमी केले. वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव मंगला प्रभाकर कोहपरे वय 50 वर्ष राहणार आंबेटोला असे असुन जखमी महिलेला पुढिल उपचार करण्याकरीता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे.सदर महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले जात आहे.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.