तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

वडसा -आरमोरी मार्गावर अपघात; कार चालकाचा मृत्यू : एक जण जखमी | Batmi Express

wadsa,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli,Gadchiroli Accident News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,

wadsa,Wadsa News,Desaiganj,Gadchiroli,Gadchiroli Accident News,Gadchiroli Batmya,Gadchiroli live,Gadchiroli News,

देसाईगंज
: विरुद्ध दिशेने येत असलेल्या स्कूटीला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचे नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला खड्डयात उलटली. यात कार चालकाचा मृत्यू झाला. तर, कारमधील एकजण किरकोळ जखमी असून दुसरा थोडक्यात बचावला आहे. ही घटना आज (दि. १२) सकाळी साडे आठच्या सुमारास वडसा-आरमोरी मार्गावरील पाच पांडव देवस्थानाजवळ घडली.पवन राऊत (२२, रा. विर्शी वार्ड वडसा) असे मृत युवकाचे नाव असून भरत मेश्राम (रा. लोहारा ) असे किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रशांत कावळे (रा. वडसा) हा सुखरूप बचावला आहे.पवन आणि प्रशांत हे दोघे ब्रह्मपुरी पॉलिटेक्निक कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

रविवारी काही कामानिमित्त भंडाराला जायचे असल्याने त्यांनी आरमोरी येथील एका मित्राची महिंद्रा झायलो कार मागिलती. मात्र परतताना उशीर झाल्याने कार आरमोरीला आणून देता स्वतःजवळ ठेवली. आज सकाळी मित्राची कार परत करून देण्यात हे मित्र आरमोरीकडे निघाले. कार परत करून ते ब्रम्हपूरीला विद्यालयात जाणार होते परंतु वाटेतच काळाने घाला घातला अपघातात कार चालक पवनच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्त्राव सुरू झाला. यावेळी रस्त्याने प्रवास करणाऱ्या एका प्रवासीने अपघात झाल्याचे बघून जखमीला उलटलेल्या कारमधून बाहेर काढून आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र,उपचारादरम्यान पवनची प्राणज्योत मालवली.


Desaiganj: While trying to save a scooty coming in the opposite direction, the car lost control and fell into a ditch on the side of the road. The car driver died. So, one person in the car is slightly injured and the other has a narrow escape. This incident took place today (12th) around 8:30 am near Pacha Pandava temple on Vadsa-Armori road. The name of the dead youth is Pawan Raut (22, Res. Virshi Ward Vadsa) and the name of the minor injured person is Bharat Meshram (Rest. Lohara). is Prashant Kawle (Rest. wadsa) has escaped safely. Both Pawan and Prashant are students of Brahmapuri Polytechnic College.

As he was going to Bhandara for some work on Sunday, he asked for a Mahindra Xylo car from a friend in Armori. But due to delay in returning, the car was brought to Armori and kept with him. This morning, after returning the friend's car, the friend left for the armori. After returning the car, they were going to school in Bramhpuri, but on the way, time intervened. In an accident, the car driver Pawan was hit on the head and started bleeding. At this time, a passenger traveling on the road saw the accident and took the injured out of the overturned car and admitted him to Armori Upazila Hospital. However, Pawan died during the treatment.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.