कुरखेडा - मालेवाडा वार्ताहर एजाज पठाण : आज रात्रौ कुरखेडा वरून श्री डोंगरवार मेडिकल स्टोर आणि कापगते . शेलोकर सर 9'00वा कुरखेडा वरून कार ने प्रवास करीत असताना शिवणी सलाईटोला रोड वर मोठा अस्वल चे दर्शन झाले. अस्वल हा कार समोर अंदाजे 2 तें 3 km गाडी समोर धावत होता.
लवकरच विडिओ लिंक उपलब्ध करून दिली जाणार .