ब्रम्हपुरी :-निर्माणाधीन न्यायालयाच्या प्रवेशद्वाराला गळफास घेतलेल्या युवतीचा मृतदेह ६ डिसेंबरला आढळून आला होता. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, येथील न्यायालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेला सचिन शेंडे (३२) रा. कोंढाळा, ता. देसाईगंज हाच मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे नमूद आहे. पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने ३०६ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेला पाच दिवसांचा कालावधी लोटूनही सदर आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते.
ब्रम्हपुरी: त्या ' युवतीच्या आत्महत्येस जबाबदार आरोपी फरार | Batmi Express
ब्रम्हपुरी :-निर्माणाधीन न्यायालयाच्या प्रवेशद्वाराला गळफास घेतलेल्या युवतीचा मृतदेह ६ डिसेंबरला आढळून आला होता. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, येथील न्यायालयात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेला सचिन शेंडे (३२) रा. कोंढाळा, ता. देसाईगंज हाच मुलीच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे नमूद आहे. पोलिसांनी तक्रारीच्या अनुषंगाने ३०६ अन्वये गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेला पाच दिवसांचा कालावधी लोटूनही सदर आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.