'

दहावीच्या विद्यार्थीनीवर धाब्यावर नेऊन केला बलात्कार | Batmi Express

0

Rape,Aurangabad ,Aurangabad News,Aurangabad  Rape,Rape News,Crime,

औरंगाबाद
:- (Aurangabad) उद्योगनगरी वाळूजमध्ये एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला मैत्रीचा बहाणा करून तिच्या शाळेच्या गेटपासून मोटार सायकलवर बसवून खुलताबाद येथील धाब्यावर घेवून गेले.

त्यानंतर तिथे तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यापुर्वी देखील त्याने गेल्या दोन वर्षापासून तीन ते चार वेळा त्याच धाब्यावर घेवून जावून बलात्कार केला होता. या घटनेमुळे पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून, आरोपी शिवा याला ताब्यात घेतले आहे.

तर दुसऱ्या घटनेत घरात शिरून पाणी पिण्याचा बहाना करत, 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला कपाशीच्या शेतात ओढत नेत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी घरात कोणीच नव्हतं. तसेच घडलेल्या घटने प्रकरणी कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. रमेश असे या नराधम आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Aurangabad:- (Aurangabad) There has been a sensation in the industrial city of Walaj after two minor girls were raped on the same day. In the first incident, a class 10 student was taken to Dhaba in Khultabad from her school gate on a motorcycle on the pretext of friendship.

After that, a shocking incident of her being raped has come to light. Interestingly, even before this, he had taken her to the same dhaba and raped her three to four times in the last two years. Due to this incident, there has been a lot of excitement among the parents. The MIDC Walaj police has registered a case of rape and detained the accused Shiva.

In another incident, a 14-year-old minor girl was dragged into a cotton field and raped on the pretext of entering a house to drink water. There was no one in the house at this time. He also threatened to kill anyone if he told anyone about the incident. The name of this murder accused is Ramesh. A case has been registered against him at Walaj MIDC Police Station. Both these incidents created a stir. The police are investigating the matter further.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×