नागभीड शहरात एकाच दिवशी दोन अपघात, अपघात झालं कि बघू नका त्यांची मदत करा - शाहरुख़ शफी शेख | Batmi Express

Be
0

Nagbhid,Nagbhid Accident,Chandrapur News,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur News Live,Chandrapur Today,Chandrapur Accident News,

नागभीड: 
आज सायकाळी नागभीड शहरात दोन अपघाट झाले.  पहिला अपघाट राहुल बार च्या समोर बुलेट बाइक सवार युवकने पायदाळ जाणाऱ्या युवकच्या अंगावर  बुलेट हाणले या दोघांना राष्ट्रवादिचे सचिन बनकर, व हनवंत भाऊ (ट्रैफिक) पुलिस) यांनी उचलन ग्रामीण रुग्णालय ला पाठविले..

दुसरा स्टेट बैंक समोर दोन्ही दुचाकी आपसात आपटले एक व्यक्तिला प्रवीण गिरिपुंजे यांनी खासगी रुग्णालय तर दुसरा व्यक्तीला शिवसेनेचे नेते चंदनभाऊ चावरे यांनी ग्रामीण रुग्णालय येथे नेले मी स्वतः ग्रामीण रुग्णलय येथे जावुन त्यांची भेट घेतली.....!

राष्ट्रवादिचे सचिन बनकर, हंनवंतेभाऊ (ट्रैफ़िक पोलिस)शिवसेना नेते चंदनभाऊ चावरे, व प्रवीण गिरीपुंज यांनी उचलून नेले रुग्णालयात.

टिप :अपघाट झाले की लोक फक्त दुरुन पाहतात माझी असी विनंती कोणीही असो त्याना उचलून रुग्णलय पर्यंत न्या मदत करा आपल्या एका मदतीमूळे कोणाचा जिव वाचेल ... - शाहरुख़ शफी शेख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->