मालेवाडा वार्ताहर (एजाज पठाण ):- दिनांक 18/19/20 /2022 रोजी पोलीस मदत केंद्र मालेवाडा यांच्या वतीने भव्य जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला उधागाटण प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा. राठोड साहेब , पोलीस उप. निरीक्षक पो. म. के. मालेवाडा उदघाटन सौ गीता ताई कुमरे जि प सद्यस्य गडचिरोली सो अनुसया ताई पेंदाम सरपंच ग्रामपंचायत मालेवाडा म नागोसे पाटील साहेब सौ सुरेखा वानस्कर ग्रामपंचायत सदस्य मा. जीभकाटे सर साईनाथ विद्यालय मालेवाडा. मा. आनंद जी बोगा. सौ वंदना गुंडरे मॅडम ग्रामपंचायत सदस्य मालेवाडा मा. कोडी साहेब PSI. जाधव साहेब ,PSI मोरे साहेब, PSI निकाडजे साहेब , PSI बोन्द्रे साहेब ,PSI SRPF. कांबडे मेजर. मडावी मेजर गहाणे मेजर. ठाकरे मेजर टेकाम मेजर उपस्थित होते
पोलीस मदत केंद्र मालेवाडा यांच्या वतीने भव्य जनजागृती मेळावा आयोजित | Batmi Express