मालेवाडा वार्ताहर (एजाज पठाण ) : मालेवाडा ग्रा. पं. येथे आज दि. 25/11/2022 रोजी. उपसरपंच पदासाठी निवडणुक झाली,,,यामध्ये,,श्री तुळशिदासजी बोगा यांची अविरोध निवड झाल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन,,,🌹🌹🌹 यामध्ये ,,सरपंच,सौ. अनुसया पेंदाम,श्री आनंदजी बोगा, रोहिदास गुरनुले ,प्रणव जांगी,श्रीमती सुरेखा वनस्कर,निर्मला मडकाम,सौ शुभांगी सेडमाके,वंदना गुंडरे,सर्व ग्रा. पं. सदस्य व सचिव अंबादे साहेब,व ग्रा. पं. कर्मचारी उपस्थीत होते,,,अविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन बोगा साहेब पुढिल वाटचाली करीता शुभेच्छा
श्री तुळशिदासजी बोगा यांची अविरोध निवड झाल्या बद्दल त्यांचे मालेवाडा ग्रा. पं. कडून हार्दिक अभिनंदन | Batmi Express
मालेवाडा वार्ताहर (एजाज पठाण ) : मालेवाडा ग्रा. पं. येथे आज दि. 25/11/2022 रोजी. उपसरपंच पदासाठी निवडणुक झाली,,,यामध्ये,,श्री तुळशिदासजी बोगा यांची अविरोध निवड झाल्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन,,,🌹🌹🌹 यामध्ये ,,सरपंच,सौ. अनुसया पेंदाम,श्री आनंदजी बोगा, रोहिदास गुरनुले ,प्रणव जांगी,श्रीमती सुरेखा वनस्कर,निर्मला मडकाम,सौ शुभांगी सेडमाके,वंदना गुंडरे,सर्व ग्रा. पं. सदस्य व सचिव अंबादे साहेब,व ग्रा. पं. कर्मचारी उपस्थीत होते,,,अविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदन बोगा साहेब पुढिल वाटचाली करीता शुभेच्छा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.