वैनगंगा नदी पात्रात अनोळखी महिलेच्या प्रेत आढळला | Batmi Express

Be
0

Bhandara Suicide,Bhandara,Bhandara Live,Bhandara Batmya,Bhandara News,Bhandara Crime,

भंडारा
:-दिनांक 22/10/2022 रोजी पोलीस स्टेशन कारधा अंतर्गत वैनगंगा नदिचे पात्रात मौजा सिरसघाट परिसरात अनोळखी महिला मृतक अंदाजे 25 ते 30 वयोगटातील अंगात गुलाबी पांढुरके रंगाचा सलवार त्याखाली काळे लाल फुलाची काळे पट्टे असलेली ब्रा व पायात पांढुरका रंगाचा पायजमा, दोन्ही हातात बाजारु पिवळसर कंगण त्यावर सोनेरी ठिपके असुन लाल व पिवळे मणी असलेले, गळ्यात एक डोरला, दोन मोठे व दोन लहान पिवळ्या धातुचे मणी असलेली काळ्या मण्याची गाठी, केस गळलेले अशा वर्णनाची स्त्री कुजलेल्या स्थितीत वैनगंगा नदिचे पाण्यात मिळुन तरंगत मृत अवस्थेत मिळुन आल्याने फिर्यादि सौ प्रतिभा राजकुमार भुरे वय 39 वर्ष रा. सिरसघाट पुन.ता.जि. भंडारा (पोलीस पाटिल) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पो.स्टे. ला मर्ग क्र. 41/2022 कलम 174 जा.फौ. अन्वये दाखल करुन पुढील तपास ग्रेड पो.उपनी. सुदाम कांबळे पो.स्टे. कारधा करीत आहेत. अनोळखी मृत महिलेची माहिती प्राप्त झाल्यास मो.क्र.9420615787, 9404857931,8691900100 या क्रमांकावर संपर्क साधावे असे आव्हान कारधा पोलिस ने केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->