तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

ब्रम्हपुरी: वाघाचा हल्यात एक जण जागीच ठार | Batmi Express

Bramhapuri Tiger Attack,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri,Chandrapur Live,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,
Bramhapuri Tiger Attack,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri,Chandrapur Live,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

ब्रम्हपुरी: तालुक्यातील कुडेसावली येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी खळबळजनक ठार झाल्याची घटना आज सकाळी 8:00 वाजाताच्या सुमारास घडली आहे.

वाघाच्या हल्यात हल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव श्री. सदाशिव रावजी उंदीरवाडे (वय 70) आहे. सदर शेतकरी कुडेसावली येथील रहिवाशी आहे. सविस्तर वृत्तांत असे आहे की, शेतकरी सदाशिव च्या शेतावार धानपिकाची लागवड केली असुन धानपिकाची देखभाल करण्यासाठी रोजच्या प्रमाणे स्वताच्या शेतावर गेला असता शेत हे जंगलालगत असुन बांधा आड दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकरी सदशिव वर हल्ला केला. त्यामध्ये शेतकरी सदाशिव चा जागिच मृत्यु झाला.

शेतकरी सदाशिवच्या पछात्य कुटुंबात पत्नी, मुलगा, सुन, दोन नातवंड असा आप्त परिवार आहे. शेतकरी सदाशिवच्या जाण्याने उंदीरवाडे कुटुंबावर मोठा दुःखाच डोंगर कोसळला आहे. तसेच कूडेसावली गाव परिसर शोकसागरात बुडालेला आहे.

आताच दोन तीन दिवसाअगोदर हळदा येथे वाघाच्या हल्यात एक महिला ठार झाल्याची घटना घडली असतांना ही या आठवड्यातिल दूसरी घटना असुन हळदा, कुड़ेसावली व सभोवतालिल गावपरिसर वाघाच्या दहशति मध्ये आलेला आहे.

तरी नरभक्षक वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता संबधित वनवीभगाने नरभक्षक वाघाच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नरभक्षी वाघाच्या दहशतीत आलेल्या ग्रामवासीयांनी व कुटुंबीयांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.