तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

वाघ पुन्हा आला...नरभक्षी वाघाच्या हल्यात शेतकरी ठार | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Tiger Attack,Gadchiroli News,Gadchiroli Live News,Gadchiroli live,
Gadchiroli News,Gadchiroli  Live News,Gadchiroli,Gadchiroli live,Gadchiroli Tiger Attack,Gadchiroli Batmya,

गडचिरोली
:- ऐन दिवाळीच्या दिवशी नरभक्षक वाघाने शेतात कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्याला नरभक्षी वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे दिनांक 24 ऑक्टोबर सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.
प्रभाकर तुकाराम निकुरे वय 60 वर्ष रा. कळमटोला ता. जि. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. प्रभाकर निकुरे हा शेतात कामानिमित्त गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्या वर हल्ला केला व ठार केले. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतक शेतकऱ्याचा मृतदेह गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. गडचिरोली तालुक्यात नरभक्षी वाघाची दहशत कायम असून ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने निकुरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ऐन दिवाळीच्या दिवशी नरभक्षक वाघाने शेतात कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्याला नरभक्षी वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे दिनांक 24 ऑक्टोबर सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.

प्रभाकर तुकाराम निकुरे वय 60 वर्ष रा. कळमटोला ता. जि. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.

प्रभाकर निकुरे हा शेतात कामानिमित्त गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्या वर हल्ला केला व ठार केले. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतक शेतकऱ्याचा मृतदेह गडचिरोली येथील । सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. गडचिरोली तालुक्यात नरभक्षी वाघाची दहशत कायम असून ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने निकुरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.