तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: भरधाव ट्रकची दुचाकी धारकाला जबर धडक: दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Live News,Gadchiroli Batmya,Gadchiroli Accident News,Gadchiroli live,Accident,Accident News,Accident News Live,Porla,

Gadchiroli  Live News,Porla,Gadchiroli,Gadchiroli live,Accident,Accident News,Gadchiroli Accident News,Accident News Live,Gadchiroli Batmya,

गडचिरोली
:- प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोर्ला येथील रमेश भोयर वय अंदाजे 45 ते 50 च्या दरम्यान असून या दुचाकी धारकाला ट्रकने जबर धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी 1.00 वाजता घडली.

सविस्तर वृत्त असे की रमेश भोयर हे धानोरा वन विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असून ते गडचिरोली वरून दुचाकीने धानोराकडे प्रवास करीत असताना दूधमाळा- चातगाव या रस्त्याच्या मार्गावर या दुचाकी धारकाला ट्रकने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती मिळालेली आहे. सदर प्रेत जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे नेण्यात आले आहे. या घडलेल्या अपघातामुळे भोयर परिवारावर शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.