आरमोरी:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील तीन इसम आज सकाळी चामोर्शी रोडकडील जंगलामध्ये काळया तोडण्यासाठी गेले होते. काळया तोडत असताना अचानक जंगलामध्ये वाघाची डरकाळीचा आवाज ऐकू आल्याने ते घाबरून तिघेजण एका झाडावरती चढले. लगेच त्यांनी फोनवरून गावकऱ्यांना माहिती सांगितले तसेच ही माहिती वनविभागाला तात्काळ मिळताच वन विभागाचीी टीम घटनास्थळी दाखल झाली. ही वार्ता गावामध्ये पसरताच वैरागड येथील नागरिक सुद्धा लगेच घटनास्थळी धाव घेतली.
आरमोरी: वाघ आलारे... झाडावर चढा रे... वैरागड येथे वाघाच्या डरकाळीचा आवाज येताच ते तिघेजण चढले झाडावर | Batmi Express
आरमोरी:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील तीन इसम आज सकाळी चामोर्शी रोडकडील जंगलामध्ये काळया तोडण्यासाठी गेले होते. काळया तोडत असताना अचानक जंगलामध्ये वाघाची डरकाळीचा आवाज ऐकू आल्याने ते घाबरून तिघेजण एका झाडावरती चढले. लगेच त्यांनी फोनवरून गावकऱ्यांना माहिती सांगितले तसेच ही माहिती वनविभागाला तात्काळ मिळताच वन विभागाचीी टीम घटनास्थळी दाखल झाली. ही वार्ता गावामध्ये पसरताच वैरागड येथील नागरिक सुद्धा लगेच घटनास्थळी धाव घेतली.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.