Eid Milad Un Nabi 2022: मालेवाडा येथे जश्ने ईद मिलाद नबी सन साजरा | Batmi Express

Be
0

Gadchiroli,Gadchiroli News,kurkheda,Kurkheda News,Gadchiroli Batmya,Eid Milad Un Nabi 2022,

मालेवाडा (प्रतिनिधी एजाज पठाण)
: आज दिनांक 09/10/2022 रोजी सकाळी 8:30 वाजता मालेवाडा येथे जस्ने ईद मिलाद नबी जामा मज्जीद मालेवाडा येथे साजरा करण्यात आला मौलाना साजिद रजा साहेब यांनी समस्त मुस्लिम बांधावा सोबत परचाम कुशाइ ( झेंडा वंदन ) करून लोकांना मोहम्मद पैगंबर विषयी माहिती दिली व दुआ केली सकाळी 9:00 वाजता जामा मशजीद येथून संपूर्ण गावात जुलूस रॅली काढून नारेबाजी व नातं पठण केली तसेच लोकांना शरबत वितरण केले जामा मशजीद कमेटीचे सेक्रेटरी श्री शाफीन शेख आणि सदर फिरोज भाई कुरेशी यांनी समस्त मुस्लिम बांधावा सोबत कार्यक्रमाचे आयोजन केले सर्व मुस्लिम बांधवामध्ये श्री हाजी अहेमद खा पठाण,वसीम सय्यद साहेब, शरीफ शेख साहेब, युसूफ शेख साहेब, जलील खा पठाण सा, शेरखान पठाण सा, अय्युब शेख सा, प्यारू शेख, गणी शेख, एजाज पठाण, अल्फाज कुरेशी, नबी शेख, जफ्फर कुरेशी सा, अक्रम पठाण, मौशीम पठाण, अब्रार सय्यद, वशिम शेख, गफूर शेख, खलील शेख, कादर भाई, साहिल शेख, शाकीर शेख, इद्रीस पठाण, अजहर शेख, गोरू भाई शेख, नासीर भाई शेख, बाबू शेख, अरबाज शेख, इर्शाद रजा, नवाब पठाण,रफिक शेख,शाहबाज शेखसर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->