'
30 seconds remaining
Skip Ad >

ब्रम्हपुरी: आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा माजी प्राचार्य संजयजी श्रीरामजी धोटे साहेब यांचां दुःखद निधन | Batmi Express

0

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Bramhapuri Live,Bramhapuri News,

दुःखद वार्ता ब्रम्हपुरी : 

आधुनिक किसान शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा माजी प्राचार्य आदरणीय श्री संजयजी श्रीरामजी धोटे (Sanjayji Shriramji Dhote) साहेब यांचं आज पहाटे 6.00 वाजता हृदयविकाराच्या तीव्र  झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या अंत्यविधीचां कार्यक्रम आजच सायंकाळी 5.30 वाजता ब्रम्हपुरी भुतीनाला (Bramhapuri Bhutinala ) येथे होत आहे. तरी आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी, त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

Honorable Shri Sanjayji Shriramji Dhote Saheb, Joint Secretary and Former Principal of Modern Kisan Shikshan Sanstha passed away today at 6.00 am due to acute heart attack. His funeral program is being held today at 5.30 pm at Bramhapuri Bhutinala. But we should all take note of this, may his soul rest in eternal peace.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×