तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: पंख्याला गळफास लावून केली इसमाने आत्महत्या | Batmi Express

Chamorshi,Chamorshi Suicide,Chamorshi News,Gadchiroli,Gadchiroli News,Gadchiroli Suicide,Gadchiroli live,

Sindewahi,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Suicide,Chandrapur Suicide News,Chandrapur Live,Chandrapur News Live,Chandrapur Today,Suicide,suicide news,

चामोर्शी :- पंख्याला दोरी अडकवून गळफास घेऊन इसमाने आत्महत्या केल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथे सोमवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या मृतकाचे नाव निरंजन रामदास भगत (45) असे आहे. निरंजन रामदास भगत हे भेंडाळा येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यात होते. पती-पत्नी गुण्या गोविंदाने आपला संसार करीत होते. त्यांना कोणतेही अपत्य नव्हते. त्यांची पत्नी भेंडाळा येथे टेलरिंगचा व्यवसाय करीत होती. निरंजन भगत हा इलेट्रिक फिटिंगचा व्यवसाय करायचा. 

अशातच, निरंजन भगत यांनी आपल्या राहते घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत.

The incident of Isma committing suicide by hanging herself with a rope came to light at Bhendala in Chamorshi taluka on Monday afternoon. The name of the deceased who committed suicide is Niranjan Ramdas Bhagat (45). Niranjan Ramdas Bhagat lived in Bhendala for many years. Husband and wife Gunya Govinda were living their lives. They had no children. His wife was doing tailoring business in Bhendala. Niranjan Bhagat used to run an electrical fitting business.

Thus, Niranjan Bhagat ended his journey by hanging himself at his residence. After getting information about the incident, the Chamorshi police reached the spot and conducted a panchnama and the body has been sent for post-mortem to a rural hospital in Chamorshi. The cause of death is still unclear and Chamorshi police are conducting further investigation.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.