तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

चंद्रपूर: वाघाचा हल्यात 2 गुराखी जागीच ठार | Batmi Express

Mul,Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Chandrapur Live,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

Chandrapur News,Chandrapur,Bramhapuri,Mul,Chandrapur Live,Tiger Attack,Chandrapur Tiger Attack,

  • चिचाळा येथील आज दोन गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.

मुल: - चिचाळा येथील नानाजी निकेसर वर अंदाजे ५३ वर्ष, ढिवरू वासेकर वय अंदाजे ५५ वर्षं असे मृतकाचे नाव आहे. हे दोन गुराखी गावातील गुरे चरण्याकरिता जंगलात गेले होते. तिथे दबा धरून बसलेल्या वाघांनी या दोन्ही गुराख्यावर हल्ला केला आणि जागीच ठार केले. ही घटना गावात माहिती होताच गावकरी आणि वन कर्मचारी घटनास्थळी गेले आहेत.

मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर वाघाचे हल्ले होत असून यामुळे गावकरी दहशतीत आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर शेतकरी असून शेतीच्या कामासाठी गाय आणि बैल आहेत. आता या जनावरांना चारायचे कुठे असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.