तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: वडसा मध्ये रेल्वेत सापडून युवकाची आत्महत्या | Batmi Express

Gadchiroli News,wadsa,Gadchiroli Live News,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli live,Wadsa News,Wadsa Railway Accident,Accident News Live,Desaiganj,S

Wadsa Railway Accident,Gadchiroli News,wadsa,Gadchiroli  Live News,Desaiganj News,Gadchiroli,Gadchiroli live,Wadsa News,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,Desaiganj,wadsa,Accident,Accident News,Accident News Live,

वडसा (देसाईगंज): वडसा तालुक्यात शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गोंदियावरून - बलारशहाला जाणारी लाईट्स गुड्स नावाची मालगाडी प्लॅटफार्मवरून जात असताना अंदाजे ३० वर्षीय युवकाने अगदी गाडीच्या समोर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली.या युवकाची ओळख पटू शकली नाही. उत्तरीय तपासणीसाठी मृतकास ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे हलविण्यात आले आहे. त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे ओळख पटली नव्हती.

वडसा (देसाईगंज) येथे अलिकडेच रेल्वेत सापडून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रेल्वे विभागही एकदा चिंतेत पडला असल्याचे चित्र  दिसून येत आहे.


A 30-year-old youth committed suicide by throwing himself in front of the train when a goods train called Lights Goods going from Gondia to Balarshah was passing on the platform at around 5.30 pm on Saturday in the taluka.

The youth could not be identified. The deceased has been shifted to Rural Hospital Desaiganj for post-mortem examination. His body was mutilated. So it was not identified.

In Wadsa (Desaiganj), the number of people committing suicide by being caught in the train is increasing recently. Therefore, the picture shows that the railway department is also worried once.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.