कुरुड येथे ब्रुसेलोसिस रोग प्रतिबंधक लसीकरण | Batmi Express

wadsa,Wadsa News,Desaiganj,kurud,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli Live News,

wadsa,Wadsa News,Desaiganj,kurud,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,

कुरुड
: पशु वैद्यकिय दवाखाना कोंढाळा, प. स. वडसा अंतर्गत आर्ज दिनांक 8-9-22 रोजी कुरुड येथे ब्रुसेलोसिस रोग प्रतिबंधक लसीकरण 4 ते 8 महिनाच्या गाईचे व म्हेशीचे वासरु यांना पशुपालकाचे घरोघरी जावुन लस लावल्यांत येत आहेत.

डॉ. एस एन ढेकवार, सहायक पशुधन विकास अधिकारी, पं. वै. द. कोंढाळा, गणेश मुळे, परिचर व संपूर्ण व टीम.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.