'

Gosikhurd Live Updates (13 Sep): गोसीखुर्द धरणातून 5000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग | Batmi Express

0

 Gosikhurd Flood Live Updates,Goshikhurd,Gosikhurd,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,Gadchiroli,Bramhapuri,Bhandara

लवकरच ताजी बातमी अपडेट केली जाईल - याची सूचना सर्व सोसिअल मीडिया वर दिली जाणार - बातमी एक्सप्रेस

गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 15 गेट 0.5 मी. ने उघडण्यात आले असून 1389.62 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (  12-09-2022 ) 

गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असल्यामुळे तसेच ऊर्ध्व भागातील धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गोसीखुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील तासात धरणाचा विसर्ग 4500 ते 5000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल .

Gosikhurd National Project (GSK)

 • Date :  12-09-2022, 
 • @10 :00 Hrs.
 • Level : 243.860 m (FRL : 245.500 m)
 • GS : 825.412 MCM (72.03%)
 • LS : 419.505 MCM (56.68%)
Inflow & Ouflow 1 Hourly:
 • IF : 6.749 MCM / 1874.73 m3/sec
 • OF : 5.067 MCM / 1407.50 m3/sec
 • Trend : Rising ( 1 cm)

Gate Position* : 11 Gate Open By 0.5m.

 • Spillway : 1223.62 m3/sec
 • PH : 160 m3/sec
 • RBC PH : 24 m3/sec

Total Discharge: 1389.62 m3/sec

For Irrigation : 

RBC : 18 m3/sec

LBC : Close.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×