पुरात अडकलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविले | Batmi Express

Gadchiroli,Gadchiroli Batmya,kurkheda,Kurkheda News,Gadchiroli News,Gadchiroli Live News,

Gadchiroli,Gadchiroli Batmya,kurkheda,Kurkheda News,Gadchiroli News,Gadchiroli  Live News,

मालेवाडा येठे आज सकाळला मधापूर येथे आला असताना एक मानुस पुरामध्ये वाहत जात असताना काही जण त्याच्‍या मदतीला धावून आले होते.  डॉ. आत्राम साहेब, एजाज पठाण,  गुड्डू मछली, युसूफ शेख, महेश मांडवे,कृष्ण तुलावी यांनी त्यांना मदत केली आणि पुरात अडकलेल्या व्यक्तीचे प्राण वाचविले. पुरात अडकलेल्या व्यक्तीचे नाव नरेश रा. चारविदंड च होय. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.