गडचिरोली: मोनंदा संस्थेच्या वतीने कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती | Batmi Express

Be
0
Gadchiroli News,Gadchiroli,Gadchiroli live,Korchi,Gadchiroli News IN Marathi,Gadchiroli Batmya,

कोरची ( रजिस्टर कोरची तालुका प्रतिनिधी ):
- कोणत्याही दुर्धर रोगांपासून सामान्य जनता सतर्क होऊन योग्य वेळी, योग्य उपचार करण्यासाठी सेवानिवृत्त डॉ. नंदेश्वर हे नेहमीच जनजागृती चे कामे करीत आहेत. 
अशाचप्रकारे कुष्ठरोग व क्षयरोग बाबतीत तालुक्यातील बेलगाव( घाट), दवंडी, कोहका, बेळगाव, जामनारा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोनंदा बहुउद्देशीय संस्था बोळधा ( गावगन्ना) च्या वतीने जनजागृती करण्यात आली. सेवानिवृत्त डॉ. हरिदास नंदेश्वर यांनी कुष्ठरोग व क्षयरोगाचे कारणे, लक्षणे, उपचार याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी भित्तिचित्रे/ भित्तिपत्रके वाटण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->