पिंपळगाव (भोसले): - जय अंम्बे माॅ सार्वजनिक दुर्गा मंडळ शिवाजी चौक , पिंपळगाव (भोसले) ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) या गावी दर वर्षी प्रमाने या वर्षी सुद्धा काही वर्षा पासून दुर्गा उत्सवाची परंपरा चालू आहे. दुर्गा उत्सव हा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जात राहतो आणि या वर्षी सुद्धा जय अंम्बे माॅ सार्वजनिक दुर्गा मंडळ शिवाजी चौक, पिंपळगाव (भोसले) यांनी आपल्या मातेची स्थापना करुण या वर्षी शुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
आपले विनीत....🙏🏻🙏🏻🙏🏻
अंम्बे माॅ सार्वजनिक दुर्गा मंडळ शिवाजी चौक, पिंपळगाव (भोसले)

%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87%20%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%20%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE.webp)


कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.