वरील बातमी झारखंड मधील आहे. वायरल विडिओ ब्रम्हपुरी तालुका मधील नसून झारखंड मधील आहे.
ब्रम्हपुरी ( वायरल व्हिडीओ ) : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात गणेश उत्सवात दरवर्षी जत्रेचे स्वरुप प्राप्त होते. गुरुवारी येथे आनंद मेळा लावण्यात आला होता. मेळा पाहण्यासाठी आलेल्या तरुण युवतींमध्ये काही कारणामुळे भांडण होऊन दोन गटात फ्रीस्टाईलच विडिओ ब्रम्हपुरी तालुका मधील नसून तो वायरल विडिओ पेलामू ( झारखंड) मधील आहे.
एकाच तरुणावर दोन युवती प्रेम करीत होत्या त्यामुळे तरुणीच्या गटात बॉयफ्रेंड साठी भांडण झालं.
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.