आज सकाळी 11:00 वाजता सुरसुंडी-मुरमाडी रोड वर क्रुझर गाडीने एका महिलेला गाडीच्या चाका खाली दाबले आणि महिला ठार झाली. क्रुझर गाडी मालक कुरखेडा येथील असून प्रकाश उईके असं त्यांचे नाव आहे. अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव यमुना मेश्राम असं आहे.
पोलिस स्टेशन मालेवाडा येथील प्रभारी अधिकारी श्री राठोड साहेब, निकाडजे साहेब ,मोरे साहेब हजारे मेहर जगदाडे साहेब, साडवे मेजर , आणि इजाज पठाण यांनी सहकार्य केले आणि घटनेचा पुढील तपास राठोड साहेब हे करीत आहेत.