नवी दिल्ली : देशातिल विविध भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने पुन्हा वर्तवली आहे. आज नागालँड, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. तर दुसरीकडे, पुढील पाच दिवस अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
ऑगस्ट ३०, २०२२
0
अन्य ॲप्सवर शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.