'
30 seconds remaining
Skip Ad >

नागभीड: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा: नागभीड शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने ध्वजरोहनाचा कार्यक्रम संपन्न | BatmiExpress™

0

Nagbhid,Nagbhid News,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur News Live,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Today,


  • नागभीड शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा
  • नागभीड शहर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या वतीने 75व्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

नागभीड: राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागभीड शहरच्या वतीने आज दिनांक 15/08/2022 रोज सोमवारला स्वतंत्रता दिवसाच्या अमृतमहोत्सवानिमित्य शहर अध्यक्ष रियाज शेख यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थित तालुका अध्यक्ष विनोद नवघडे, तालुका महिला अध्यक्ष निर्मलाताई रेवतकर, युवक विधानसभा अध्यक्ष प्रशांत घुमे,युवक शहर अध्यक्ष शाहरुख शफी शेख जिल्हा सचिव वासुदेवरावजी भुते, शांताराम रंधये युवक कार्याध्यक्ष सचिन बनकर उपस्थित होते.

Nagbhid: On behalf of Nationalist Congress Party Nagbhid city today on 15/08/2022 on Monday, on the occasion of Amritmahotsav of Independence Day, the flag was hoisted by city president Riyaz Shaikh. Taluka President Vinod Navghade, Taluka Women President Nirmalatai Revatkar, Youth Assembly President Prashant Ghume, Youth City President Shahrukh Shafi Shaikh District Secretary Vasudeva Raoji Bhute, Shantaram Randhaye Youth Working President Sachin Bankar were present on the occasion.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×