मुडझा ( Gadchiroli Suicide) : गडचिरोली शहरापासून 6 किलोमीटर असलेल्या मूडझा गावातील शेतकरी बंडु नामदेव चौधरी (वय 49) यांनी काल सायं. 6 वा. सुमारास स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या ( Gadchiroli Suicide News) केली. बंडु चौधरी यांच्याकडे 4 ऐकर शेती आहे. त्या शेतात सतत पाऊसामुळे सलग तीन वेळा पुर आला. त्या पुरामधे तीन वेळा रोवणा केलेला धान्याचं पीक पाण्यात गेले. त्या विवंचनेत त्याने काल 14 आगस्ट 2022 रोजी स्वतःच्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा खुप मोठा आप्तपरिवार आहे.
Farmer Bandu Namdev Chaudhary (age 49) of Moodza village, 6 kilometers from Gadchiroli city, yesterday evening. 6 o'clock He committed suicide by hanging himself in his own farm. Bandu Chaudhary owns 4 acres of farm. That field was flooded three times in a row due to continuous rain. In that flood, the grain crop that was sown three times went into the water. He committed suicide yesterday on August 14, 2022 by hanging himself in his own farm. He is survived by his wife, son and married daughter.