तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Flood Live Updates | गोसीखुर्द धरणाचे पुन्हा सर्व 33 दरवाजे उघडले, धरणातून 10000 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु | BatmiExpress™

Gosikhurd,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,Bhandara,Bhandara News,Chandrapur,Gadchiroli,Bramhapuri

Gosikhurd,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022,Gosikhurd News,Bhandara,Bhandara News,Chandrapur,Gadchiroli,Bramhapuri,

Gosikhurd Live Blog Updates ( 9 Aug ) : गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 7000 ते  10000 क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. ( 9 AM  Updated Time ) 

Gosikhurd Flood Live 2022: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये लगातार पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी 8 आगस्टला गोसे धरणातून पाण्याचा विसर्ग टप्याटप्याने  वाढविण्यात येत आहे. गोसे धरणाचे पुन्हा सर्व 33 दरवाजे ( Gosikhurd Dam Open 33 Gates)  उघडण्यात आले असून यापैकी 11 दरवाजे 1 मीटर ने तर उर्वरित 22 दरवाजे अर्ध्या मीटर ने उघडण्यात आले आहेत. या सर्व दरवाज्यातून 10000 क्युमेक्स ( ten-thousand-cumex-water ) पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे गोसीखुर्द धरण क्षेत्रा खालील वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे. 

नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे. 

गोसेखुर्द धरणातून पुन्हा 10000 क्युमेक्स ( ten -thousand-cumex-water ) पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात टप्याटप्याने सोडण्यात येईल. तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी व सतर्क रहावे - प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.  अशी माहिती बातमी एक्सपेसला देण्यात आली आहे.  (Gosikhurd Flood Live 2022 )

Gosikhurd Flood Live 2022:  Due to continuous rain in the catchment area of ​​Gosikhurd project and increasing water inflow, the release of water from Gosikhurd Dam is being gradually increased on August 8 to maintain the water level of the dam. All 33 gates of Gosikhurd Dam have been opened again (Gosikhurd Dam Open 33 Gates) and out of these 11 gates have been opened by 1 meter and remaining 22 gates have been opened by half meter. 10000 cumex of water is being discharged from all these gates. Due to this, the Wainganga river below the Gosikhurd dam area is overflowing.

Again 10000 cumex of water from Gosekhurd dam will be released in Wainganga river basin in a phased manner. However, the villages near the riverbed as well as all the people traveling through the riverbed should take care of themselves and be alert - the project administration has advised. Such information has been given to Batmi Express. (Gosikhurd Flood Live 2022)

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.