कोरची ( चेतन कराडे - प्रतिनिधि ) :- येथील स्थानिक पारबताबाई विद्यालयात विद्यार्थीनीनी झाडाला राख्या बांधून वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षतोडीवर आळा घालणे गरजेचे आहे. हे महत्व लक्षात घेऊन विद्यार्थीनीनी वृक्षाला राख्या बांधून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.
कोरची: पारबताबाई विद्यालयात वृक्ष रक्षाबंधन | BatmiExpress™