गडचिरोली :- गडचिरोली शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोदलीत वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार ( Farmer killed Tiger Attack in Bodli ) झाल्याची घटना दिनांक 6 आगस्ट शनिवारी पाच वाजताच्या सुमारास घडली.
वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाचे नाव मारोती पीपटे (वय 65 वर्ष) रा बोदली ता.जी गडचिरोली असे आहे. मारोती पिपरे हे बैल चारायला नेले होते. बोदली नजीक च्या तलावाच्या परिसरात वाघाने हल्ला केला व त्यांना ठार ( Farmer killed in a tiger attack in Bodli) केले. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करीत आहे. वाघाच्या हल्ल्यात गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी होत असून याकडे मात्र वनविभाग वारंवार दुर्लक्ष करीत आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. तात्काळ नरभक्षक वाघांना जेरबंद करा - अशी मागणी नागरिक करीत आहेत.
- हेही वाचा : Suicide | मानसिक नैराश्यातून युवकाची आत्महत्या
Gadchiroli:- A farmer was killed in a tiger attack in Bodli, which is 5 km from Gadchiroli town, on Saturday, August 6 around five o'clock.
The name of the deceased who was killed in the tiger attack has been identified as Maroti Peepte (age 65 years) Ra Bodli Ta.ji Gadchiroli. Maroti Peppers were taken to graze the bullocks. A tiger attacked and killed them in the lake area near Bodli. After getting the information about this incident, the forest department team has reached the spot and is conducting further investigation. In Gadchiroli district, there is a huge loss of human life due to tiger attacks, but the forest department is repeatedly ignoring this. This incident has created panic in the area. Citizens are demanding that the man-eating tigers should be jailed immediately.