⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

गडचिरोली: लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक शोषण, पाच महिन्याची युवती गर्भवती; आरोपीला अटक - #BatmiExpress

Etapalli,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Crime,Gadchiroli Live News,Gadchiroli News,Gadchiroli live,Crime,crime news,Molested,Physical Abusin

Etapalli,Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli Crime,Gadchiroli  Live News,Gadchiroli News,Gadchiroli live,Crime,crime news,Molested,Physical Abusing,Rape News,

एटापल्ली
– तालुक्यातील गुरुपल्ली येथील युवतीला जवेली येथील सुनील मल्लेश कांदो (वर्ष २५) या तरुण युवकाने लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे शारीरिक शोषण ( Physically Abusing Young Girl ) केल्या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

आरोपी सुनील कांदो ग्रामपंचायत गुरुपल्ली येथे डेटा ऑपरेटर ( data operator ) म्हणून काम करत होता. एक वर्षांपूर्वी येथीलच एका युवतीशी सुनील कांदोने प्रेम संबंध ( Love Relationship )  प्रस्थापित केले. त्यानंतर मी तुज्याशी लग्न करणार असं आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून युवती पाच महिन्याची गरोदर झाली. त्यामुळे युवतीने सुनील कांदोचे यांच्याकडे लग्नासाठी गळ घातली होती. मात्र सुनीलने मी त्या मुलीचा वडील नव्हेच अशी भूमिका घेतली. पाच महिन्याची युवतीला गर्भवती करून त्याने लग्न करण्यास नकार दिला. 

त्यामुळे युवतीच्या नातेवाईकांनी सुनील कांदोची समजून काढण्याच्या प्रयत्न केला. मात्र आरोपी सुनील कांदोने त्या युवतीशी लग्न करण्यास नकार दिला.त्यामुळे युवतीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनील कांदो याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील करीत आहेत.

Etapalli: A young man Sunil Mallesh Kando (year 25) from Javeli, a young man from Gurupalli in Etapalli taluka, has been arrested by the police for physically abusing the young girl by luring her into marriage.

Accused Sunil Kando was working as a data operator at Gram Panchayat Gurupally. A year ago, Sunil Kando established a love relationship with a girl from here. After that I lured you to marry me and established physical relations. The girl became five months pregnant. Therefore, the young girl approached Sunil Kandoche for marriage. But Sunil took the position that I am not the father of that girl. He refused to marry after impregnating a five-month-old girl.

So the girl's relatives tried to understand Sunil Kando. But the accused Sunil Kando refused to marry the young girl . Therefore, based on the complaint made by the young girl , the police registered a case against Sunil Kando and arrested him. Police Inspector Vijayanand Patil is investigating the following case.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.