⛔ ब्रह्मपुरीतील तरुण युवक आणि युवतींनो सिम फक्त ऑफिसिअल स्टोर वरूनच घ्या..ऑफर च्या नावाखाली तुमच्या नावावर दुसरी सिम ऍक्टिव्ह केली जात आहे. त्या सीम च गैर वापर केल जाऊ शकते.. मुलीनो तुमच नंबर लिक केल जाऊ शकते आणि गोळा सुद्धा केल जाऊ शकते. - बातमी एक्सप्रेस जाहीर सूचना

तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Chandrapur News: नांदगाव येथील शेतकऱ्याने सततच्या नापिकी पणामुळे केली आत्महत्या - #BatmiExpress

Mul,Mul News,Mul Suicide,Chandrapur,Chandrapur Suicide,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,suicide news,Suicide,


मुल
- मागील तीन वर्षांपासून या - ना त्या का सततच्या शेतीच्या नापीकी पणामुळे नांदगाव येथील युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या ( Young Farmer suicide  ) केल्याची धक्कदायक घटना 22 जुलै रोजी सकाळी 8 वाजता घडली.

सविस्तर माहितीनुसार वृतांत - जिल्हयातील मुल तालुक्यातील नांदगाव येथील युवा शेतकरी सदाशिव प्रकाश भंडारे वय (29) हा युवक आपला आजोबा मनोहर रघुजी भंडारे नांदगाव यांची शेती त्यांचा नातू सदाशिव प्रकाश भंडारे हा करीत होता. त्याचेवर सहकारी सोसायटी किंवा बँकेचे कर्ज नसल्याचे समजले. यावर्षी खरीप पिकात त्यांनी शेतात धान आणि कापूस पिकाची लागवड केली. 

मात्र मागील पंधरवड्यात सतत सुरु असलेल्या मुसळधार पाऊसामुळे युवा शेतकऱ्याने तीनदा पऱ्हाटीची लागवड करूनही काहीही फायदा झाला नाही. पूर्ण पेरण्या वाया गेल्याने तो आर्थिक चिंतेत वावरत होता असे समजले. असे असताना 22 रोजी सकाळी 8 वाजता शेतकरी जगदीश मोहुरले यांच्या शेतात असलेल्या तलावात उडी घेऊन आत्महत्या करुन स्वतःचे जीवन संपविले. त्याचे मागे मोठा परिवार असल्याने त्याच्या परिवाराला आर्थिक मदत शासनाने करावी अशी मागणी नांदगाव उपसरपंच सागर देऊरवार यांनी केली आहे.


Mul - The shocking incident of suicide of young farmers of Nandgaon happened on 22nd July at 8 am due to the barrenness of agriculture continuously for the past three years.   

According to detailed information, the young farmer Sadashiv Prakash Bhandare aged (29) from Nandgaon in Mul Taluka of the district was doing the farming of his grandfather Manohar Raghuji Bhandare Nandgaon and his grandson Sadashiv Prakash Bhandare. It is understood that he has no loan from the co-operative society or the bank. This year in the kharif crop, he planted paddy and cotton crops in the field.

But due to the continuous heavy rains in the last fortnight, even though the young farmer planted paddy three times, there was no benefit. It was understood that he was suffering from financial anxiety due to complete loss of crops. Meanwhile, on the 22nd at 8 am, farmer Jagdish Mohurle committed suicide by jumping into the pond in his farm. As he has a large family behind him, Nandgaon Upsarpanch Sagar Deurwar has demanded that the government provide financial assistance to his family.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.