CoronaVirus Live Updates : कोरोनाचा स्पीड वाढलं! देशात मागील 24 तासात 21 हजार 411 कोरोना रुग्णांची नोंद, 67 रूग्णांचा मृत्यू - #BatmiExpress

Coronavirus Live Updates,CoronavirusIndia ,CoronaUpdatesInIndia ,COVID19India,Delhi,Covid-19,Coronavirus Live,News India,coronavirus,

Coronavirus Live Updates,CoronavirusIndia ,CoronaUpdatesInIndia ,COVID19India,Delhi,Covid-19,Coronavirus Live,News India,coronavirus,India’s Fight Against COVID-19,

Coronavirus Live Updates:
 देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 21 हजार 411 नवीन रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24  तासांत कोरोनामुळे 67 जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड-19 रिकव्हरी रेट 98.46 टक्के नोंदवला गेला आहे.

सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या 24  तासांत कोरोनामुळे 67 जणांचा मृत्यू झाला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, देशभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या शनिवारी 4,38,68,476 वर पोहोचली आहे. तर देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1,50,100 वर पोहोचली आहे.

गेल्या 24  तासांत कोरोनामुळे 67 लोकांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांचा देशातील एकूण मृतांचा आकडा 5,25,997 वर पोहोचला आहे, एकूण संक्रमणांपैकी 0.34 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट 98.46 टक्के नोंदवला गेला, असे मंत्रालयाने म्हटले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.