'
30 seconds remaining
Skip Ad >

Nagbhid Suicide: नागभीड येथील आरमोरी-ब्रम्हपुरी येथील वैनगंगा नदीत उडी घेऊन केली आत्महत्या - #BatmiExpress

0

Nagbhid,Nagbhid News,Suicide,Nagbhid Suicide,Chandrapur,Chandrapur Suicide,Chandrapur Live,Chandrapur Today,

नागभीड
: आरमोरी-ब्रम्हपुरी येथील वैनगंगा (Wainganga River) नदीच्या पुलावरून महिलेने उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 18 जुलै 2022 ला दुपारी 1 ते 2 वाजे दरम्यान घडली. आत्महत्या केलेल्या सदर महिलेचे नाव - लता भाऊराव डोईजड रा. नागभीड असे आहे. ( Nagbhid Suicide )

प्राप्त माहितीनुसार , नागभीड येथील लता डोईजड यांनी आरमोरी-ब्रम्हपुरी मार्गावर असलेल्या वैनगंगा नदी पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. याबाबतची माहिती मृतकाच्या कुटुंबियांनी दिली असून सदर प्रकरणी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये याविषयी तक्रार दाखल केल्याचेही सांगितले आहे. नदी शेजारील गावकऱ्यांना अथवा नदीपत्राच्या कडेला मृतदेह आढळल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.

  1. मयूर डोईजड 8623822373
  2. मिलिंद डोईजड 7387381970

गोसीखुर्द मधून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्यामुळे वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे . त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मृतदेह कुठे आढळेल हे सांगता येत नाही. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहे.


Nagbhid : The shocking incident of a woman committing suicide by jumping from the Wainganga River bridge in Armori-Brahmpuri took place on 18 July 2022 between 1 and 2 pm. Name of the woman who committed suicide - Lata Bhaurao Doijad In- Nagbhid. ( Nagbhid Suicide )

According to information received, Lata Doijad of Nagbhid jumped into the river bed from the Wainganga river bridge on Armory-Brahmpuri road. The family members of the deceased have given the information about this and they have also said that a complaint has been filed in the Bramhapuri police station. The family members have appealed to the villagers near the river or if the body is found on the bank of the river, to contact the following number.

  1. Mayur Doijad 8623822373
  2. Milind Doijad 7387381970
Wainganga river is overflowing due to massive discharge from Gosikhurd. Therefore, since the flow of river water is high, it is not possible to say where the dead body will be found. The reason for the suicide is yet to be known. Police are conducting further investigation.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×