Chandrapur: वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार | Batmi Express

Be
0
Chandrapur,Chandrapur Live,Gondpipari,Chandrapur   News,Tiger Attack,Chandrapur News IN Marathi,Chandrapur Tiger Attack,

चंद्रपूर(दि.26 ऑगस्ट) :- भद्रावती तालुक्यात येत असलेल्या टेकाडी शेत शिवारात वाघाच्या हल्ल्यात एक महिला ठार झाल्याची घटना उघडकीस आली .लक्ष्मीबाई रामराव कन्नाके वय 60 वर्ष रा. रा. टेकाडी(दी.) ता. भद्रावती जिल्हा चंद्रपूर असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. 

मृतक महीला सकाळी आपल्या शेतात निंदन करायला गेली पण अचानक महिलेवर दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला केला व तीला ठार केले. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी टेकाडीचे पोलिस पाटील सुभाष झाडे, वनरक्षक जनबंधू, गणेश गायकवाड आणि इतर गावकरी उपस्थित झाले होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Ok, Go it!
To Top
-->