तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

राजुरा: गोवरी कॉलनीतील युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू - #BatmiExpress

Rajura,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Drowned,

Rajura,Chandrapur,Chandrapur News,Chandrapur Live,Chandrapur Today,Drowned,

राजुरा: 
शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास गोवरी कॉलनी येथील एका युवकाची दुचाकी क्र. MH 34 BK 8442 आणि कपड़े गोवरी जवळील नाल्याजवळ आढळून आले. प्रीतम गुरुदास आवारी वय 24 वर्षे रा. गोवरी कॉलनी असे युवकाचे नाव असून हा युवक पोहायला आला होता. या बाबतची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी एपीआई साखरे व अन्य पोलीस कर्मचारी दाखल झाले.  पोलिसांनी प्रीतम चा शोध घेतला मात्र नाल्यात तुडुंब पाणी असल्यामुळे त्याचा शोध लावण्यात अडथळा होत होता.

(Rajura:  Around four o'clock in the afternoon on Saturday, a youth from Gowri Colony's bike no. MH 34 BK 8442 and clothes were found near a stream near Gowri. Pritam Gurudas Awari Age 24 years Res. The name of the youth is Gowri Colony and this youth had come to swim. As soon as the police got the information about this, API Sakhare and other police personnel entered the spot. The police searched for Pritam, but due to the overflowing water in the drain, it was difficult to find him. ) 

आज पहाटे नाल्यातून पूर ओसरल्यानंतर त्याचा मृतदेहच आढळून आला. मृतकाचा मागे आई-वडील व तीन बहिणी असून प्रीतम आवारी यांचे वडील वेकोलि बल्लारपूर क्षेत्रात चालक म्हणून कार्यरत आहेत. आई नुकतीच तीर्थयात्रेला गेली असल्याने हा तरुण आपल्या लहान बहीण आणि वडिलांसोबत घरी होता. पण 16 जुलै रोजी दुपारी 3.45 वाजताच्या सुमारास प्रीतम मोटारसायकलवरून नाल्याकडे गेला. समोरील तपास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे यांच्या • मार्गदर्शनात एपीआई पी. आर. साखरे व पोलीस करीत आहे.

( His body was found after the flood receded from the canal early this morning. The deceased is survived by his parents and three sisters. Pritam Awari's father is working as a driver in Vekoli Ballarpur area. The young man was at home with his younger sister and father as his mother had recently gone on a pilgrimage. But on July 16 around 3.45 pm, Pritam went to the drain on a motorcycle. Under the guidance of Police Inspector Chandrasekhar Bahadare, API P. R. Sakhare and police ) 

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.