Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने आणि गोंदिया जिल्ह्यातील व मध्य प्रदेशातील प्रकल्पातून होणाऱ्या विसर्गाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 9000 ते 10000 क्युमेक्स पर्यंत टप्याटप्याने वाढविण्यात येईल.
(Gosikhurd Flood Live: Due to continuous heavy rains in Gosikhurd project catchment area and increased water inflow of Gosikhurd National Project due to discharge from Gondia district and Madhya Pradesh projects, the discharge of the dam will be gradually increased from 9000 to 10000 cumex in the next few hours to maintain the water level of the dam. )
तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.
(However, the project administration has advised the villages near the riverbed as well as all the people traveling through the riverbed to take care of themselves. )