'
30 seconds remaining
Skip Ad >

Chandrapur Flood 2022 Alert: इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले, चंद्रपुरात पुन्हा सतर्कतेचा इशारा | #BatmiExpress

0

Irai Dam News,Chandrapur,Chandrapur Live,Chandrapur Rain,Chandrapur Rain 2022,Chandrapur Rain News,Chandrapur Flood,Chandrapur Flood 2022,Floods,Irai Dam,

चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 2 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील धरणे, नदी, नाले ओसंडून वाहत आहे. Chandrapur Flood alert याच पार्श्वभूमीवर लोवर वर्धा व इरई धरणाचे गेट उघडल्याने नदी पात्रजवळ राहणाऱ्या नागरिकांना चंद्रपूर मनपाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पाण्याच्या पातळीत केव्हाही वाढ होऊ शकते याकरिता नागरिकांनी दक्षता घ्यावी. 

( Chandrapur - The rains which had rested for the last 2 days in the district have increased again and the dams, rivers and streams are overflowing in the district. 7 gates of Irei dam opened, alert again in Chandrapur,

Against this backdrop, the Chandrapur Municipal Corporation has issued a warning to the citizens living near the riverbed due to the opening of the gates of Lower Wardha and Irai Dams. Citizens should be alert as the water level may rise anytime. )

इरई धरणाचे 7 दरवाजे 1.25 मीटरने ने उघडले असून त्यामध्ये एकूण 616.378 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु होणार आहे.  नागरिकांनी सावध रहावे पाण्याची पातळी वाढल्यास तात्काळ पालिका तर्फे जाहीर केलेल्या क्रमांकावर कॉल करावे असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका तर्फे करण्यात आले आहे.

(  7 gates of Irei Dam have been opened by 1.25 meters and a total of 616.378 cumecs of water will be released.  Chandrapur Municipal Corporation has appealed to the citizens to be careful and call the number announced by the municipality immediately if the water level rises. ) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×