तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्दमधून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु - #BatmiExpress

Gadchiroli,Goshikhurd,Bhandara,Bramhapuri,Chandrapur,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022
Gadchiroli,Goshikhurd,Bhandara,Bramhapuri,Chandrapur,Gosikhurd Flood Live,Gosikhurd Flood Live 2022

Gosikhurd Flood Live: गोसीखुर्द प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये लगातार पाऊस पडत असल्याने व पाण्याची आवक वाढल्याने धरणाची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणामधुन पुढील काही तासात धरणाचा विसर्ग 1500 ते 2000 क्युमेक्स पर्यंत वाढविण्यात येईल.

तरी नदीपात्राजवळील गावांना तसेच नदीपात्रामधुन आवा-गमन करणा-या सर्व संबंधीतांनी स्वत:ची काळजी बाळगावी प्रकल्प प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.