'
30 seconds remaining
Skip Ad >

गडचिरोली बिग ब्रेकिंग! वाघाच्या हल्ल्यात इसम ठार - BatmiExpress™

0

Gadchiroli,Gadchiroli Batmya,Gadchiroli  Live News,Gadchiroli Tiger Attack,Tiger Attack,Gadchiroli News,Gadchiroli live,

गडचिरोली
: जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या दिभना जंगल परिसरात बैल / गुरे चारण्यासाठी साठी नेलेल्या इसमावर अचानक वाघाने हल्ला करुन ठार ( Gadchiroli Tiger Attack)  केल्याची घटना आज मंगळवार 26 जुलै रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास घडली. मृतक इसमाचे नाव निलकंठ गोपाळा मोहूर्ले (55) ( Nilkanth Gopala Mohurle)  असं आहे. 

प्राप्त माहितीनुसार, मृतक निलकंठ मोहूर्ले हा आपल्या इतर पाच साथीदारासह जंगल परिसरात बैल / गुरे चराई करीता गेला होता. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला  ( Tiger Attackकेला असता या हल्ल्यात निलकंठ मोहूर्ले ठार झाले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे.

सदर घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. मागील वर्षी या परिसरात वाघाने धुमाकूळ माजवत अनेक नागरिकांच्या नरडीचा घोट घेतला होता. त्यादरम्यान वाघाला जेरबंद करण्यासाठी मोठे आंदोलनही करण्यात आले होते. आता सदर घटना घडल्याने नागरिक पुन्हा दहशतीत असून वनविभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  तर घटनेबाबत गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला असता बातमी लिहेस्तव कोणतीहि नोंद केली नसल्याचे कळाले.

Gadchiroli: A tiger suddenly attacked and killed a bullock/cattle taken for grazing in the Dibhana forest area near the district headquarters. The deceased Isma's name is Nilkanth Gopala Mohurle (55).

According to the information received, the deceased Nilkanth Mohurle along with his five other accomplices had gone for grazing bulls/cattle in the forest area. In the meantime, a tiger that was sitting down attacked, and Nilakant Mohurle was killed in this attack. The information about the incident has been given to the forest department.

The said incident has spread an atmosphere of terror in the area. Last year, a tiger in this area had eaten the nardis of many citizens. Meanwhile, a big movement was also made to imprison the tiger. Now that the said incident has happened, the citizens are again in fear and everyone is paying attention to the action taken by the forest department. When Gadchiroli police station was contacted about the incident, it was found that no report was made while writing the news.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×