- सर्व यंत्रणांना हाय अलर्टवर; कोणीही विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन
- पुढिल ७२ तास जिल्हयात मुसळधार पाऊस पडणार
- पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा
तसेच पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या दरम्यान कोणीही विनाकारण घरा बाहेर पडू नये, मुसळधार पावसा दरम्यान विविध ठिकाणचे नाले पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान काल 9 जुलै रोजी रात्रोच्या सुमारास पेरमिली नाल्यावरुन ट्रक वाहून गेला यात तिघांचा मृत्यू झाला. तर तीन जण सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.