आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.80 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.15 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे.
Gadchiroli Corona New Cases Today :
आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, चामोर्शी तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 03 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, धानोरा तालुक्यातील 01 व कुरखेडा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे.