'
30 seconds remaining
Skip Ad >

Bhandara Corona Havoc: भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर, आज 44 जण कोरोना पॉजिटीव्ह; 237 सक्रिय रुग्ण | Batmi Express

0

Covid-19 Bhandara,Bhandara Corona,Bhandara,Bhandara Corona Cases,Maharashtra,

भंडारा 
जिल्ह्यात रविवारी 44 कोरोना बाधित Bhandara Corona Havoc  ) रुग्ण आढळले असून आज (दि.24) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15 आहे. रविवारी 567 व्यक्तींची चाचणी केली असता 44 व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहे. त्यामुळे जिल्ह्यात 237 सक्रिय रुग्ण आहे.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 67 हजार 231 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 68 हजार 610 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.99 टक्के आहे. आतापर्यंत 6 लाख 30 हजार 229 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 68 हजार 610 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 08, मोहाडी 05, तुमसर 09, पवनी 08, लाखनी 06, साकोली 05 व लाखांदूर तालुक्यातील 03 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1142 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×