'
30 seconds remaining
Skip Ad >

चंद्रपूर - मुल शहरात 3 तास रेकॉर्ड ब्रेक मुसळधार पाऊस | Batmi Express

0

Mul News,Chandrapur,Mul,Chandrapur News,Chandrapur Rain,Chandrapur Rain 2022,Heavy Rain,Heavy Rain 2022,Weather,

चंद्रपूर
- मुल शहरात आज पहाटेपासून मुसळधार पावसाची ( Chandrapur Mul City Heavy Rain )  सुरवात झाली. हा पाऊस तब्बल 3 ते 4 तासात मुसळधार 137 mm इतका पाऊस पडला,  या झालेल्या मुसळधार पावसामुळे मूल शहरातील अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय तात्काळ दूर करण्याच्या उद्देश ठेऊन येथील प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते, नप कर्मचारी, महसूल कर्मचारी यांना सोबत घेत साचलेले पाणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ( Chandrapur Rain

यावेळी मुसळधार पावसामध्येही कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न केला याबद्दल नगरपालिका कर्मचारी वर्गाचे नागरिकांनी आभार मानले.

यावेळी नगरपालिका मूल चे प्रशासक, उपविभागीय अधिकारी महादेव खेडेकर हे स्वता जातीने हजर राहत संपूर्ण शहरात फिरत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते, मूल नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष नंदुभाऊ रणदिवे, युवा सामाजिक कार्यकर्ते राकेश ठाकरे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×