तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

Gadchiroli Corona: गडचिरोली जिल्हयात आज 3 नव्या कोरोना बाधितांची नोंद ... | BatmiExpress™

Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batm
Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batmya,

गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 419 कोरोना (Gadchiroli Corona तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 03 असून कोरोनामुक्ताची संख्या 07 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37692 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36870 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 47 झाली आहे. 

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.82 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.12 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे. 

Gadchiroli Corona New Cases Today : 

आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, चामोर्शी तालुक्यातील 01, जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02,धानोरा तालुक्यातील 05 व जणाचा समावेश आहे. 


Gadchiroli: Today, out of 419 corona tests in Gadchiroli district, the number of new corona patients is 03 and the number of corona free is 07. Out of 37692 cases in the district so far, 36870 have recovered from corona. Also, the number of active corona patients has increased to 47.

So far, a total of 775 people have died due to Corona in the district. The recovery rate of corona patients in the district is 97.82 percent, the rate of active patients is 0.12 percent and the death rate is 2.06 percent.

Gadchiroli Corona New Cases Today : 

Today new infected include 02 from Gadchiroli taluka, 01 from Chamorshi taluka. 02 persons from Gadchiroli taluka, 05 persons from Dhanora taluka are included among those who have recovered from Corona.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.