'
30 seconds remaining
Skip Ad >

Gadchiroli Corona: गडचिरोली जिल्हयात आज 11 कोरोना बाधितांची नोंद - #BatmiExpress

0
Gadchiroli Corona Cases Today,Gadchiroli Corona,Gadchiroli,Gadchiroli Corona Cases,Gadchiroli Corona News,Gadchiroli Corona Live Cases,Gadchiroli Batmya,

 गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 549 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 11 असून कोरोनामुक्ताची संख्या 02 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 37664 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 36847 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 42 झाली आहे.  (Gadchiroli Corona )

आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 775 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.83 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर मृत्यू दर 2.06 टक्के झाला आहे. 

Gadchiroli Corona New Cases Today : 

आज नविन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 03, आरमोरी तालुक्यातील 01, चामोर्शी तालुक्यातील 03, मुलचेरा तालुक्यातील 03 व वडसा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यामध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, जणाचा समावेश आहे.


GadchiroliToday, out of 549 corona tests in Gadchiroli district, the number of new corona patients is 11 and the number of corona free is 02. Out of 37664 infected in the district so far, 36847 have recovered from corona. Also, the number of active corona patients has increased to 42. (Gadchiroli Corona)

So far, a total of 775 people have died due to Corona in the district. The recovery rate of corona patients in the district is 97.83 percent, the rate of active patients is 0.11 percent and the death rate is 2.06 percent.

Gadchiroli Corona New Cases Today : 

Today new infected include 03 from Gadchiroli taluka, 01 from Armori taluka, 03 from Chamorshi taluka, 03 from Mulchera taluka and 01 from Wadsa taluka. 02 persons from Gadchiroli taluk are included among those who have been freed from Corona.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(सहमती देता!) #days=(20)

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

सहमती देता.!
To Top
×