तुमच्या व्यवसायाची जाहिरात साठी व्हाटसअँप करा Contact Us

मोठा अपघात! मूल - चंद्रपूर मार्गावर बस- ट्रकची समोरासमोर जोरदार धडक; अनेकजण गंभीर जखमी - Batmi Express

Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur News,Chandrapur Today,Accident,Accident News,

Chandrapur,Chandrapur Accident,Chandrapur Accident News,Chandrapur News,Chandrapur Today,Accident,Accident News,

मुल
:- मूल वरुन चंद्रपूर कडे जाणाऱ्या बस आणि चंद्रपूर वरून मूल कडे येणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची घटना मूल - चंद्रपूर मार्गावर (ता. 4 जुर्ले) रोजी 5 वाजता दरम्यान घडली.

परिवहन महामंडळाची बस क्रं. एम एच 40 एक्यु 744 ही मूल बस स्थानकावरुन चंद्रपूरकडे जात होती तर चंद्रपूर वरून ट्रक क्रं. सी जी 04 आय एफ 6255 मूलकडे येत होता, दरम्यान बस आणि ट्रक मध्ये झालेल्या अपघातात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार बस चालकाचे दोन्हीही पायाला गंभीर जखम झाली असून, रुग्णवाहिकेने तातडीने त्यांना चंद्रपूरला हलविले आहे. अन्य प्रवाशांना किरकोळ जखमा झाले आहे. बस चालकांनी विरुद्ध दिशेने जाऊन ट्रकला ठोस मारल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
घटनास्थळावर मूल पोलीस पोहचुन जखमीना उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविले, पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

कमेंट बॉक्समध्ये कोणत्याही लिंकचा प्रचार करू नका, बातम्यांशी संबंधित कमेंट करा.
Cookie Consent

आपला ब्राउझिंगचा अनुभव अधिक चांगला व्हावा, तुम्हाला तुमच्या आवडीच्या मजकुराची शिफारस करता यावी, यासाठी ही वेबसाईट कुकी किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरते. आमची वेबसाईट वापरणं सुरू ठेवून आपण आमच्या अधिक जाणून घ्या


गोपनीयता धोरणाला आणि कुकी धोरणाला

Oops!
तुमच्या इंटरनेट कनेक्शन ऑफलाईन झालं. कृपया इंटरनेटशी कनेक्ट करा आणि पुन्हा वेब रिफ्रेश करा.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.