चंद्रपूर (Chandrapur Flood 2022) - जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील पुरस्थिती निर्माण झाली आहे. इरई (७ दरवाजे) गोसेखुर्द ( ३३ दरवाजे ) धरणाचे दरवाजे उघडल्याने शहरात अनेक भागात पूरस्थिती निर्माण निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पुर भागातील दृश्य एकदा नक्की बघा.
 |
MH34 |
 |
MH34 |
 |
MH34 |
 |
MH34 |
 |
MH34 |